लक्ष असतं माझं विथ प्रसन्न जोशी (Laksha asta majha with Prasanna Joshi)

By Saam Media

Listen to a podcast, please open Podcast Republic app. Available on Google Play Store and Apple App Store.

Image by Saam Media

Category: News Commentary

Open in Apple Podcasts


Open RSS feed


Open Website


Rate for this podcast
    

Subscribers: 0
Reviews: 0
Episodes: 153

Description

लक्ष असतं माझं या आपल्या दैनंदिन कार्यक्रमात आपण दररोज घडणाऱ्या बातम्यांमधील महत्वाच्या विषयावर 'काहीतरी नवीन बातमीच्या पलीकडील' माहिती तुमच्यापर्यंत पोहचवत असतो. या कार्यक्रमातून साम टीव्हीचे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी दररोज समाजातील विविध विषयावर त्यांचे परखड मत मांडणार आहेत. Saam TV is Maharashtra's number one 24-hour news channel  'Laksha Asta Majha' with renowned TV anchor and Saam's editor in chief Mr Prasanna Joshi. Through the show, Prasanna Joshi discusses his take on all the recent political and current happenings. He also gives his personal views on what is going on in the country and the world. As the name suggests, the show revolves around Mr Joshi's opinion on trending events in the country.

Episode Date
खरगे काँग्रेसचे यशस्वी अध्यक्ष का ठरतील याची 5 कारणे!
Oct 20, 2022
गर्जा महाराष्ट्र माझा.... आपलं राज्यगीत, आपला अभिमान
Oct 19, 2022
निवडणुकीच्या लोकशाहीत सहानुभूतीची नातेशाही कशाला?
Oct 18, 2022
*हिंदुत्व सांगा कुणाचे?*
Oct 13, 2022
मोदी जी, 'अर्बन नक्षल' कुणाला म्हणायचं ते एकदाचं ठरवून टाका की!
Oct 12, 2022
चिन्ह नुसती आकृती नसते, चिन्हामध्ये सारी ताकद असते
Oct 11, 2022
एक पत्रकार, एक शो, एक डिजिटल प्लॅटफॉर्म... (काही नाही, कालच्या मेळाव्यांचा रिव्यू आहे!)
Oct 07, 2022
आता 'आदिपुरुष'वरून रान पेटले, चक्क रावणासाठीही लोक मैदानात उतरले!
Oct 05, 2022
राहुल गांधींची 'भारत जोडो' यात्रा भाजपला धक्का देऊ शकेल?
Oct 04, 2022
सावित्रीमाई, देवी सरस्वती आणि प्रतिकांची लढाई
Oct 01, 2022
'पाकिस्तान जिंदाबाद' घोषणा दिली गेलीच नाही, या दाव्यामागचं 'alt'रनेट सत्य!
Sep 29, 2022
आज वर्ल्ड न्यूज डे....व्यूज हैं तो न्यूज हैं!
Sep 29, 2022
विधिमंडळ आवारातला राडा: हान की बडीव पद्धतीने प्रश्न सोडवायचेत का?
Aug 25, 2022
प्रिय वडापावा.... हे दोन शब्द तुझ्यासाठी...
Aug 24, 2022
ईडी आली, सीबीआय आली..आता 'आप'ची पाळी आली, पण...
Aug 23, 2022
आमीर बॉयकॉटचं सोड, 'लालसिंग चढढा' खरंच सामान्य आहे रे!
Aug 21, 2022
सरकारी काम करना होगा, तो 'वंदे मातरम' कहना होगा?
Aug 17, 2022
आता हवे रस्त्यावरील अपघातांपासून स्वातंत्र्य!
Aug 16, 2022
सुबोध भावे, आमीर खान आणि विक्रम गोखले, कंगना राणावत यांच्यात गल्लत करू नका प्रेक्षकांनो
Aug 06, 2022
नड्डा जी, फक्त भाजप राहिला तर भाजपशी लढावं लागेल!
Aug 02, 2022
मराठी माणसा.... शिव्या-शाप देऊन शांत झाला असशील तर आता हा व्हिडिओ पाहाच!
Jul 30, 2022
आदित्यसमोर दोन तरुण ठाकऱ्यांचा डबलबार.... एक अमित आणि दुसरा निहार!
Jul 30, 2022
आदित्य ठाकरे हे मला 'सरकार राज'मधले अभिषेक बच्चन का वाटतात?
Jul 23, 2022
चित्राजी, धन्यवाद! तुमच्यामुळे पुरुषाच्या इज्जतीचा मुद्दा चर्चेत आलाय
Jul 22, 2022
ओबीसी आरक्षण- निकालाचं स्वागत, अहवालावर प्रश्न!
Jul 21, 2022
औरंगाबाद नव्हे, आता छत्रपती संभाजी नगर!
Jul 19, 2022
द्रौपदी मुर्मू यांना हवं तर पाठिंबा नका देऊ, पण किमान यशवंत सिन्हांचं तोंड बंद करा!
Jul 16, 2022
ट्रोल माझे गुरु!
Jul 14, 2022
आधी युद्धसज्ज श्रीराम, मग क्रोधित हनुमान आणि आता बोधचिन्हातील उग्र सिंह... आखिर कहना क्या चाहते हो?
Jul 13, 2022
श्रीलंकेतील अनागोंदीतून आपण शिकावे असे 5 धडे
Jul 12, 2022
उद्धव यांच्यावरची टीका शिंदे समर्थकांना झोंबते...ये रिश्ता क्या केहलाता है?
Jul 09, 2022
आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंना काही फुकटचे सल्ले!
Jul 08, 2022
काली देवीचे विपर्यस्त पोस्टर हा हिंदूंच्या भावनांशी खेळ नाही का?
Jul 07, 2022
अरेच्चा! आता राज ठाकरे काय करणार?
Jul 06, 2022
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होता होता राहिले, त्याच्या दोन बाजू आहेत
Jul 02, 2022
फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्यामागची 5 कारणं
Jul 01, 2022
सैन्यात रोजगार संधी देणाऱ्या 'अग्निपथ' योजनेला विरोध का?
Jun 15, 2022
राज्यपाल महोदय, तुम्ही चुकलात!
Jun 15, 2022
देहविक्रय करणाऱ्याला बाईला माणूस मानणार की नाही?
Jun 14, 2022
मुसलमानांच्या आजच्या उद्रेकाचा अर्थ काय?
Jun 12, 2022
जयशंकरनी कमावलं ते भाजपच्या प्रवकत्यांनी गमावलं
Jun 07, 2022
केकेच्या गाण्यांइतकंच त्याच्या मृत्यूने शिकवलेला धडा ऐकणार आहोत का?
Jun 02, 2022
मोदी जी, 8 वर्षात मान खाली गेली अशा एक दोन नाही, 5 गोष्टी ऐका
May 31, 2022
दादा, 'सीता जी की रसोई' पाहिलीये का?
May 27, 2022
जात निहाय जनगणनेची हीच ती वेळ
May 26, 2022
नो टेन्शन, नो चिंतन...काँग्रेसचं मस्तय!
May 25, 2022
राज यांचा अयोध्या दौरा स्थगित का झाला?
May 20, 2022
प्राजक्ता माळीच्या हॉट सीनवरून 'ट्रोल बाजार' कशाला?
May 20, 2022
राहुल जी, प्रादेशिक पक्षांना कमी का लेखता?
May 17, 2022
राणा तुम्ही सुखी आहात, बीडमध्ये शेतकऱ्याने फड जाळून आत्महत्त्या केली!
May 12, 2022
शिवसमाधी कुणी बांधली? बाबरी कुणी पाडली?
May 03, 2022
राणा-ठाकरे ड्रामा आणि एका पत्रकाराचं फ्रर्स्ट्रेशन!
Apr 27, 2022
या महाराष्ट्राची जात कोणती? या महाराष्ट्राचा धर्म कोणता?
Apr 22, 2022
साऊथच्या फिल्म्सनी बॉलिवूडचं 'म्हातारपण' दाखवून दिलंय?
Apr 19, 2022
नास्तिकांचा काय प्रॉब्लेम आहे?
Apr 19, 2022
सरसंघचालकांच्या विधानांमुळे निर्माण होणाऱ्या मुद्यांचं काय करायचं?
Apr 16, 2022
शरद पवारांच्या हल्ल्यामागचं कारण काय?
Apr 09, 2022
राज ठाकरेंना हिंदुत्ववादी तुम्ही बनवलं!
Apr 05, 2022
पल्लवी जी, महागाई वाढतेय, तुमच्या ह्यांना सांगून पिच्चर काढा ना....'मेहेंगाई फाईल्स'
Mar 30, 2022
विल स्मिथच्या थप्पडेचा आवाज ट्रोलर्सनीही ऐकायला हवा
Mar 30, 2022
महिला
Mar 25, 2022
ताई, माई, अक्का... नवरा, मुलगा, भावाला राजकारण्यांच्या मागे लागू देऊ नक्का!
Mar 24, 2022
ईडीचे पाव्हणे आणि अडकले मुख्यमंत्र्यांचे म्हेवणे... पुढे काय?
Mar 23, 2022
काँग्रेसला सोशल मीडियाची धास्ती का वाटते?
Mar 17, 2022
'आप'ला देशात-महाराष्ट्रात वाढण्यासाठी हे 10 मुद्दे लक्षात घ्यावेच लागतील!
Mar 13, 2022
पुण्यातल्या मेट्रोतल्या त्या आजोबांचा स्वॅग आणि फ्लॅट झालेलो आपण!
Mar 12, 2022
CCTV गोप्यस्फोट: देवेंद्र फडणवीसांचा गेम फार फार मोठा आहे
Mar 10, 2022
कुणी पुतीन घ्या, कुणी झेलेंस्की घ्या! रशिया-युक्रेन संघर्षावर ग्रेट इंडियन कॉमेडी
Mar 02, 2022
राऊतांची पत्रकार परिषद म्हणजे मुंबई मनपा जिंकण्याचा मास्टर स्ट्रोक?
Feb 16, 2022
अण्णा, माकडापासून माणूस झाला; तुम्ही उलटा प्रवास करू नका!
Feb 14, 2022
गोष्ट दोन ट्रेन्सची: एक कोरोनावाली आणि एक हिंदू-मुस्लिम द्वेषाची!
Feb 09, 2022
लतादीदींची चूक, शाहरुखची थूक आणि आमच्या विकृतीची भूक!
Feb 08, 2022
दलितांचं पाणी तोडलं जातं महाराष्ट्रात! अरे , जागे व्हा...
Feb 04, 2022
वेफर कमी, नुसतीच हवा इन्स्टावरच्या सोंगाड्यांवर आता वचक हवा
Feb 02, 2022
महाराष्ट्राला 'मद्यराष्ट्र' म्हणणाऱ्यांनो जीभा आवरा!
Jan 29, 2022
गुरुजी म्हणून कोण मुलाहिजा करतो?
Jan 25, 2022
नथ्थूच्या नथीतून अमोल कोल्हेवर टीकेचे तीर का?
Jan 24, 2022
नाना, तुमचं चुकलंच!
Jan 18, 2022
किरण मानेंचं काय करायचं?
Jan 17, 2022
मराठी पाट्यांच्या सक्तीबद्दल काही मराठी मंडळींना दुखतंय का?
Jan 14, 2022
वरन, भात, लोन्चा...निर्बंधांना अर्थच नाय कोन्चा!
Jan 12, 2022
मोदीजी, निवडणुका, सरकारं येतील जातील, पण देशाची मानसिक फाळणी टाळा!
Jan 11, 2022
बुलीबाई ऍप...स्त्रीच्या अब्रूचा लिलाव मांडणाऱ्यांची धर्मांध विकृती ठेचा!
Jan 06, 2022
आमचे अण्णाभाऊ...सिद्ध, प्रसिद्ध आणि वंचितांच्या साहित्याचे महानायक!
Jan 05, 2022
सावित्रीमायची 'ही' लेकी-लेकरं सुधारणार कधी?
Jan 04, 2022
डियर MPSC, तू आयोग आहेस, प्रेमी नव्हे, की टीका केली म्हणून नकार दिला !
Dec 31, 2021
कालीचरण, महात्मा मरत नाहीत!
Dec 28, 2021
महाराष्ट्राच्या मुलानं देशात नाव काढलंय!
Dec 27, 2021
स्वतःच गुगल डॉक्टर बनून औषधं खाताय? सावधान!
Dec 23, 2021
हसा, नाचा, ओरडा....मरणाऱ्या मराठीचा रिऍलिटी शो पाहताय ना?
Dec 22, 2021
'मातोश्री'च्या वरच्या मजल्यावर, उद्धव-शहांमध्ये नक्की काय ठरलं?
Dec 21, 2021
रक्ताची नाती अन् नात्याचं रक्त...समाजात काय खदखदतंय?
Dec 09, 2021
राजन गवस, आसाराम लोमटे, सदानंद देशमुख...अशा लेखकांना करा की संमेलनाध्यक्ष!
Dec 06, 2021
शतकवीर देवेंद्र फडणवीस! : सकाळ-साम 'मूड महाराष्ट्राचा' विशेष
Nov 27, 2021
काँग्रेसचं ज्यांना काही ना सोयर, एक खुर्शीद दुसरे अय्यर!
Nov 23, 2021
Paytm शेअरची घसरगुंडी: शेतीतल्या आधारभूत किंमतीचं महत्व कळलं का?
Nov 22, 2021
गोखले तुमचे चुकले !
Nov 21, 2021
मोदी हरले, मोदी जिंकले!
Nov 20, 2021
टोचणाऱ्या कविता आणि कवी आपल्याला पचत का नाहीत?
Nov 17, 2021
पत्रकार दिन विशेष: पत्रकारिता, चाटुकारिता आणि तुमची मौजमस्तकारीता
Nov 16, 2021
शिवशाहिरांची शेवटची मुलाखत आणि शेवटचं शल्य
Nov 16, 2021
हे महाराष्ट्रा, एस. टी. कर्मचाऱ्यांना एकटं सोडू नकोस!
Nov 12, 2021
कंगना, स्वातंत्र्य लढा म्हणजे लाकडी घोड्यावरची सैर नव्हे!
Nov 11, 2021
99 वर्षांचं स्वातंत्र्य आणि व्हॉट्सअप विद्यापीठाची गुलामी
Nov 04, 2021
बॉलिवूडला 'जय भीम' करणं का जमत नाही?
Nov 03, 2021
आरोग्य भरतीग्रस्तांना कुणी किरीट सोमय्या, नवाब मलिक भेटतील का?
Nov 01, 2021
आर्यन खान प्रकरण आणि पडद्यामागच्या छुप्या संघर्षाची गोष्ट
Oct 29, 2021
'सरदार उधम' तेंव्हा शहीद झाले आणि आता मारले गेले त्याची गोष्ट...
Oct 28, 2021
आर्यनचं सोडा, आरोग्य सेवा भरतीचं निस्तरा!
Oct 26, 2021
समीर वानखेडेंवर आगपाखड कशापायी?
Oct 23, 2021
"टिकली पाहिजेच"च्या ट्रेंडपासून महिलांनो सावधान!
Oct 21, 2021
हिंदुत्ववाद्यांना जाहिरातींबद्दल...गुस्सा क्यू आता है
Oct 20, 2021
हिंदुराष्ट्राचा नवा नायक...राज ठाकरे?
Oct 18, 2021
"गांधी आणि सावरकर" की "गांधी विरुद्ध सावरकर"? #लक्षअसतंमाझं
Oct 16, 2021
गांधींमुळे सावरकरांनी माफीनामा दिला ? ऐका सविस्तर चर्चा
Oct 15, 2021
शरद पवार कधी नव्हे इतके राजकीयदृष्टया आक्रमक का झालेत?
Oct 14, 2021
एअर इंडिया गेली टाटांकडे मग, प्रॉब्लेम काये?
Oct 09, 2021
अजित पवार, आजच्या धाडी आणि राजकारण
Oct 07, 2021
नथुराम, आर्यन आणि लाखीमपूरचं कुणाला पडलंय?
Oct 07, 2021
क्रांती जाए भैस चराने, कन्हैया जाए कांग्रेस!
Sep 30, 2021
पाहिजे जातीचे, इतरांचं आम्हाला कौतुक नाही!
Sep 28, 2021
अशीही बनवा बनवी...धनंजय माने आम्हा फॅन्सच्या मनात राहतात!
Sep 23, 2021
नाट्यगृह बंद, राजकीय नाटकं सुरु कोरोना राजकारण्यांवर प्रेम करतो का?
Sep 23, 2021
ST कर्मचारी आत्महत्या करतायत, अन बुलेट ट्रेन, समृद्धी मार्गाचे गोडवे?
Sep 21, 2021
..अन, किरीट सोमय्या हिरो ठरले!
Sep 20, 2021
हिंदी मैं, पर हिंदी में नहीं!
Sep 16, 2021
OBC आरक्षणासाठी अध्यादेश, जुन्याच चुका नवा धडा?
Sep 15, 2021
प्रोटीन खाऊन फुगलेलं अंग म्हणजे बॉडी नसते राजा!
Sep 10, 2021
बलात्काऱ्यांच्या नांग्या ठेचायच्या कशा?
Sep 09, 2021
देशाची संपत्ती विकायची नसते...मॉनेटाईज करायची असते!
Sep 08, 2021
पंकजा मुंडेंच्या मुलाचं शिक्षण आणि पब्लिकचे सवाल...हा विषय खोल आहे!
Sep 06, 2021
राहुल गांधींचं सोडा, पण भाजपवाल्यांनो महागाई आहे की नाही?
Sep 03, 2021
स्वराचं हिंदुत्व तेच, जे नीरज चोप्राचं राष्ट्रीयत्व!
Aug 28, 2021
"नवऱ्याकडून जबरदस्तीने सेक्स हा रेप नाही"....ऑबजेक्शन मिलोर्ड !
Aug 27, 2021
राणे अन राडा, भाजप अन सेना: लोकशाहीची कोंबडी अन सत्तेचा सामना!
Aug 26, 2021
तालिबानसोबत हात मिळवण्याची...हीच ती वेळ!
Aug 23, 2021
...मग राज ठाकरे, मुस्लिम द्वेषाचं राजकारण कुणामुळे सुरू झालं?
Aug 20, 2021
आता येतोय इंटरनेटचा बाप...मेटाव्हर्स!
Aug 17, 2021
तालिबान, इस्लाम आणि छुप्या सूत्रधारांचा खेळ
Aug 16, 2021
छ. शिवराय कोण होते: बहुजन प्रतिपालक की हिंदुपदपादशहा?
Aug 13, 2021
रक्ताची नाती, रक्ताला का चटावली आहेत?
Aug 11, 2021
अखेर ठरलं! OBC सूची निमित्तानं आरक्षण मर्यादा वाढणार!
Aug 10, 2021
मे. ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार: रस्त्याचं नाव गांधी, संस्थेचं नाव गांधी...बस्स!!
Aug 06, 2021
आपल्या ऑलिम्पिक विजेत्यांची जात शोधायला लाज नाही वाटत?
Aug 05, 2021
...अशाने खरंच एक कोटी भगतसिंह कोशयारी समर्थकांचा ग्रुप बनेल
Aug 04, 2021
अदानी...एअरपोर्ट चालवायला दिलाय, महाराष्ट्राची मालकी नव्हे
Aug 02, 2021
लग्नाला यायचं हं: तुमचे आशीर्वाद आणि कोरोनाचा प्रसार हाच आहेर
Jul 29, 2021
मोदी जी, महागाईवर बोला की
Jul 27, 2021
भास्कर जाधव...तुम्ही चुकलाच!
Jul 26, 2021
तोच पूर, तीच दरड...माझ्या मना, बन दगड!
Jul 24, 2021
दो हंसो का (नया) जोडा: एक फडणवीस, एक दादा
Jul 22, 2021
पोर्न नॉट ओके प्लीज!
Jul 20, 2021
आषाढी एकादशी आणि बरंच काही !
Jul 19, 2021