गोष्ट दुनियेची

By BBC Marathi Audio

Listen to a podcast, please open Podcast Republic app. Available on Google Play Store and Apple App Store.


Category: Science

Open in Apple Podcasts


Open RSS feed


Open Website


Rate for this podcast

Subscribers: 0
Reviews: 0
Episodes: 107

Description

जगातल्या प्रत्येक घडामोडीचा आपल्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. त्यामुळे दर आठवड्याला दुनियेतली एक महत्त्वाची गोष्ट आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.


Episode Date
भविष्यात आपण जमिनीखाली राहायला जाऊ का? BBC News Marathi
Apr 12, 2024
इजिप्तमध्ये पिरॅमिड का उभारले? या प्राचीन इमारतीचं काय होणार? BBC News Marathi
Apr 05, 2024
'या' देशांमध्ये मुलं जन्माला घालायला पैसे मिळतात | BBC News Marathi
Mar 26, 2024
मानवी पेशींचा नकाशा का तयार केला जात आहे? BBC News Marathi
Mar 19, 2024
चंद्रावर मानवाला पाठवण्याची शर्यत कोण जिंकेल? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Feb 29, 2024
रशिया युक्रेन युद्धापासून उत्तर ध्रुवावर संघर्ष का पेटला? BBC News Marathi
Feb 23, 2024
सरगॅसम या सागरी शैवालाचं आव्हान आपण कसं सोडवणार? BBC News Marathi गोष्ट दुनियेची
Feb 09, 2024
टोयोटानं खरंच इलेक्ट्रिक कार बॅटरीचा प्रश्न मिटवलाय का? BBC News Marathi
Jan 30, 2024
पॅरिस ऑलिंपिक 2024 च्या आयोजनासाठी तयार आहे का?
Jan 09, 2024
2024 मध्येही वर्क फ्रॉम होम सुरू राहील का? BBC News Marathi
Jan 01, 2024
मायग्नेन - डोकेदुखीच्या या प्रकारावर खरंच 'हे' औषध काम करेल का? BBC News Marathi
Dec 23, 2023
भारताचा आणखी एक शेजारी बांगलादेश आता अस्वस्थ का होतोय? BBC News Marathi
Dec 16, 2023
गाझा डायरी : इस्रायल हमासच्या युद्धात गाझामध्ये अडकलेल्यांच्या गोष्टी | BBC News Marathi
Dec 04, 2023
खूप झाला फराळ? आता पोटाची काळजी घ्या, कारण पोटाचा 'हा' प्रॉब्लेम आहे (BBC News Marathi)
Nov 18, 2023
भारत आणि चीन कधी मित्र होऊ शकतात का? BBC News Marathi
Oct 28, 2023
इस्रायलवर हमासचा हल्ला, आता पॅलेस्टाईनचं भवितव्य काय असेल? BBC News Marathi
Oct 21, 2023
हे आदिवासी अमेझॉनचं जंगल वाचवू शकतात का? BBC News Marathi
Sep 30, 2023
पृथ्वीशिवाय विश्वात आणखी कुठे जीवन खरंच असू शकतं का? BBC News Marathi
Sep 16, 2023
देश एकमेकांशी आता अंतराळात स्पर्धा करणार? BBC News Maratih
Sep 02, 2023
आपण खरंच तेलाचा वापर बंद करू शकतो का? BBC News Marathi
Aug 19, 2023
लोड शेडिंगमुळे एका देशाचं भविष्य कसं अंधारात चाललंय? BBC News Marathi
Aug 12, 2023
ओपनहायमर: जगात अणू हल्ल्याचा धोका आता वाढतो आहे का? BBC News Marathi
Jul 26, 2023
समुद्रात बुडणाऱ्या व्हेनिस शहराकडून मुंबई-कोकणाने काय धडा घ्यावा? BBC News Marathi
Jul 15, 2023
हायड्रोजन जगातली ऊर्जेची समस्या मिटवू शकतो? BBC News Marathi
Jul 01, 2023
या देशात एवढी रिकामी घरं का आहेत? BBC News Marathi
Jun 24, 2023
ग्रेट ग्रीन वॉल प्रकल्प भारताच्या कामी येऊ शकतो?
Jun 17, 2023
महिला आणि पुरुष म्हणून जगण्यात नेमका काय फरक पडतो? गोष्ट दुनियेची BBC News Marathi
Jun 10, 2023
एखादा गुन्हा घडण्याआधी कंप्युटर्स तो रोखू शकतात का? BBC News Marathi
Jun 03, 2023
तुर्कीच्या निवडणुका या देशासाठी आणि आर्दोआन यांच्यासाठी का निर्णायक ठरू शकतात? BBC News Marathi गोष्ट दुनियेची
May 27, 2023
आपल्याला भीती का वाटते? आपण खरंच किती घाबरायला हवं? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
May 20, 2023
कृत्रिम बुद्धिमत्तेचा आपल्या निवडणुकांवर कसा परिणाम होऊ शकतो? BBC News Marathi गोष्ट दुनियेची
May 13, 2023
राजे चार्ल्स तृतीय यांच्या नेतृत्त्वातलं कॉमनवेल्थ कसं असेल? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
May 06, 2023
क्लाऊड स्टोअरेजची कमतरता कधी भासेल का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Apr 29, 2023
सौदी अरेबियाच्या कंपन्या IPL किंवा महाराष्ट्रात इतक्या का दिसतायत? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Apr 22, 2023
व्हिटॅमिनच्या गोळ्या जगभरातल्या लाखो लोकांच्या आयुष्यात कधी आणि कशा आल्या? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Apr 15, 2023
डिझाईनर बेबीज जन्माला घालणं कितपत शक्य? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Apr 08, 2023
कैलासासारखा स्वतःचा वेगळा देश स्थापन करायला काय लागतं? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Mar 25, 2023
व्लादिमीर पुतीन युक्रेनवर नव्याने कसा हल्ला करू शकतात? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Mar 18, 2023
फेसबुक खरंच 2024च्या निवडणुकांसाठी सज्ज आहे का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Mar 11, 2023
चीन विरुद्ध भारत ही 21व्या शतकातली सर्वांत मोठी स्पर्धा असेल का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Mar 04, 2023
तालिबानच्याच अफगाणिस्तानात दहशतवाद का फोफावतोय? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Feb 25, 2023
युक्रेन अमेरिका, युरोपच्या मदतीने कधीपर्यंत रशियाविरुद्ध लढू शकेल? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Feb 18, 2023
कुणी सुसाईड बाँबर का बनतं? धर्मासाठी की पैशांसाठी? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Feb 11, 2023
मायक्रोचिप्सच्या निर्मितीत भारत चीनला पर्याय बनू शकतो का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Feb 04, 2023
या देशांमध्ये जाऊन नागरिकत्व मिळवणं सोपं आहे कारण... BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Jan 28, 2023
भूकंपांमुळे होणारे मृत्यू आपण कसे टाळू शकतो? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Jan 21, 2023
समुद्राची वाढती पातळी अनेक देश जगाच्या नकाशावरून पुसून टाकेल का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Jan 14, 2023
कोरोना आरोग्य संकट खरंच कधी संपणार? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Jan 07, 2023
2022 मधल्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टींचा धांडोळा घेणारा विशेष भाग BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Dec 31, 2022
पुतळे अर्थात Statuesना आपण इतकं महत्त्व का देतो? BBC News Marathi गोष्ट दुनियेची
Dec 24, 2022
टाईम ट्रॅव्हल - भूतकाळात किंवा भविष्यात जाणं कितपत शक्य? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Dec 17, 2022
डिजिटल रुपया खरंच आपल्या खिशातल्या नोटा-नाण्यांची जागा घेईल का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Dec 10, 2022
HIV AIDS ची जगात पुन्हा लाट येऊ शकते का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची
Dec 01, 2022
घटस्फोटांचा लहान मुलांवर किती दुष्परिणाम होतो? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Nov 26, 2022
झोप आणि थकवा यांचा काही संबंध आहे का? BBC News Marathi ऐका गोष्ट दुनियेची
Nov 19, 2022
इम्रान खान पुन्हा पाकिस्तानचे पंतप्रधान होऊ शकतात का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Nov 12, 2022
आपल्या इलेक्ट्रिक कार्स, स्मार्टफोनसाठी आपल्याकडे पुरेसं लिथियम आहे का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Nov 05, 2022
महिलांना पुरुषांइतकाच पगार मिळेल, यासाठी काय करावं लागेल? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Oct 29, 2022
निवृत्तीचं प्लॅनिंग फिसकटणार? भविष्यात पेन्शन पूर्णपणे बंदच होणार? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Oct 22, 2022
रोबो भविष्यात तुमची नोकरी घेतील तर काय होईल? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Oct 15, 2022
मानसिक आरोग्य कसं जपायचं? जगभरात या समस्येवरचा उपाय काय? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Oct 08, 2022
खरंच व्हॉट्सॲपमुळे लोकांचे झुंडबळी जातायत का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Oct 01, 2022
व्हीडिओ गेम्स आपण का खेळतो? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Sep 24, 2022
अणू ऊर्जा भविष्यातल्या प्रश्नांचं उत्तर असू शकतं का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Sep 17, 2022
युक्रेन युद्धासारखाच संघर्ष तैवानमध्येही पेटेल का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Aug 27, 2022
भ्रष्टाचार देशातून पूर्णपणे संपवणं शक्य आहे का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Aug 20, 2022
स्मार्टफोनचं व्यसन का जडलंय? तो सोडायचं कसं? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Aug 13, 2022
आर्टिफिशल इंटेलिजेन्सच्या स्वतःच्या संवेदना विकसित झाल्या आहेत का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Aug 06, 2022
भारतात पूर आल्यावर त्यामुळे होणारे मृत्यू आपण टाळू शकतो का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची
Jul 30, 2022
गांजा (Cannabis / Marijuana) आता सहज मिळू शकेल का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Jul 23, 2022
भारतात हवामान बदलामुळे जगणं कठीण होत चाललंय का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Jul 16, 2022
आपण तथ्यांवर विश्वास का ठेवत नाही? सत्य गोष्टींवर शंका का घेतो? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Jul 09, 2022
धूम्रपान आपण खरंच का करतो? सिगरेट ओढण्याचं व्यसन सोडणं किती अवघड? BBC News Marathi
Jul 02, 2022
भाग 34: 100 वर्षांपर्यंत जगायला काय करावं? दीर्घायुष्याची गुरुकिल्ली | गोष्ट दुनियेची BBC News Marathi
Jun 25, 2022
भाग 33: आंतरराष्ट्रीय योग दिन - योगा जगभरात एवढा लोकप्रिय कसा झाला? BBC News Marathi
Jun 18, 2022
भाग 32: शालेय परीक्षांमध्ये मुली मुलांवर मात कशी करतात? BBC News Marathi
Jun 11, 2022
भाग 31: प्लास्टिक बॉटलचा वापर आपण बंद करू शकतो का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Jun 04, 2022
जगभरात डास आपण मारून का नाही टाकत? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
May 28, 2022
भाग 29 - सेंद्रिय शेतीच्या स्वप्नाने श्रीलंकेचं वाटोळं केलं का?
May 21, 2022
भाग 28: खरंच युरोप रशियाकडून गॅस विकत घेणं बंद करू शकतो का? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
May 14, 2022
भाग 27: आपण कोरोनावरची एक कायमची सर्वंकश लस नाही का बनवू शकत? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
May 07, 2022
भाग 26: इलॉन मस्क यांची टेस्ला कंपनी जगातली सर्वांत मोठी कार उत्पादक कशी बनली? | गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Apr 30, 2022
भाग 25: भविष्यातले युद्ध ड्रोन लढतील का? रशिया युक्रेन युद्ध | गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Apr 24, 2022
भाग 24: व्लादिमीर पुतिन यांना युक्रेनमधल्या युद्ध गुन्ह्यांसाठी शिक्षा होऊ शकते का? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Apr 16, 2022
भाग 23: रशियाला युक्रेन जिंकायला एवढा संघर्ष का करावा लागतोय? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Apr 09, 2022
भाग 22: NFT म्हणजे नेमकं काय? क्रिप्टो जगात आपलं विश्व कसं बदलेल? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Apr 02, 2022
भाग 21: बिटकॉईनच्या जन्माची गूढ, रंजक गोष्ट - क्रिप्टोकरंसी कुणी का आणली? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Mar 26, 2022
भाग 20: रशिया युक्रेन एकच आहेत, असा आग्रह व्लादिमीर पुतिन का करतात?
Mar 19, 2022
भाग 19: रशिया युक्रेन युद्ध व्लादिमीर पुतिन यांच्यावर निर्बंध लादून संपेल का? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Mar 12, 2022
भाग 18: रशिया युक्रेन संघर्षाचं अणू युद्धात रूपांतर होऊ शकतं का? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Mar 05, 2022
भाग 17: टर्कीमध्ये महागाईवर एर्दोआन कशी मात करणार? | गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Feb 26, 2022
भाग 16: ग्रीन इलेक्ट्रिसिटी - खरंच आपण आपलं पूर्ण जग वि‍जेवर चालवू शकतो का? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Feb 19, 2022
भाग 15: पुढचं महायुद्ध अंतराळात होणार का? स्पेस वॉरची शक्यता किती? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Feb 12, 2022
भाग 14: तुरुंगात येणारे ड्रग्स आपण थांबवू शकतो का? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Feb 05, 2022
भाग 13: 5G मुळे कोरोना पसरतो, अशा अफवा कुठून येतात? कशा पसरतात? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Jan 29, 2022
भाग 12: अंतराळातला कचरा आपण कसा साफ करणार? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Jan 22, 2022
भाग 11: क्वांटम कंप्युटिंग काय असतं? जगात वेगवान कंप्युटर्स बनवायची शर्यत का? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Jan 15, 2022
भाग 10: महागाईला आळा घालायला सरकारने काय करावं? | गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Jan 08, 2022
भाग 9: एलियन्स खरंच असतात का? परग्रहावर जीवन शक्य आहे का?
Jan 01, 2022
भाग 8: ओमिक्रॉनची लाट आली तर तिचा सामना आपण कसा करू? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Dec 25, 2021
भाग 7: फेसबुकचं मेटाव्हर्स काय आहे? ते आपलं आयुष्य नेमकं कसं बदलणार आहे?
Dec 18, 2021
भाग 6: वाढत्या लोकसंख्येचं पोट भरण्यासाठी आपल्याकडे पुरेसं अन्नधान्य असेल का?
Dec 11, 2021
भाग 5: हायपरसॉनिक मिसाइल काय असतं? आपण त्यापासून घाबरून जाण्याचं कारण आहे का?
Dec 04, 2021
भाग 4 – जगभरात महागाई अचानक का वाढली आहे?
Nov 27, 2021
भाग 3 - आपल्या पृथ्वीवरचं पाणी खरंच संपत चाललंय का?
Nov 20, 2021
भाग 2 - आपल्या जंगलांना वाचवण्याची लढाई आपण जिंकू शकतो का?
Nov 13, 2021
गर्भपाताचा निर्णय कुणाचा – महिलेचा की संविधानाचा?
Nov 02, 2021