"राज"कारण " Rajkaran

By Sakal Media

Listen to a podcast, please open Podcast Republic app. Available on Google Play Store and Apple App Store.

Image by Sakal Media

Category: Politics

Open in Apple Podcasts


Open RSS feed


Open Website


Rate for this podcast

Subscribers: 0
Reviews: 0
Episodes: 33

Description

सरकारनामा हे महाराष्ट्रातील एकमेव आघाडीचे राजकीय वृत्तपत्र आहे. राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण, निवडणूक मोहिमांचे एंड-टू-एंड कव्हरेज आणि राजकीय वर्तुळातील महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर माहिती, ही याची खासियत आहे. राजकारणी आणि राजकारण प्रेमींमध्ये हे एक प्रसिद्ध नाव आहे. ह्याचं कव्हरेज अधिक परिपूर्ण बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकत, सरकारनामा ने लाँच केला आहे "राज'कारण": एक पॉडकास्ट,  ज्या मध्ये राजकारणाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा समावेश आहे. काय घडलं होतं....काय होती घटनेमागची कारणं.... राजकारणाचा भूतकाळातला धांडोळा....धमाल किस्से, कुरघोड्या, शह-काटशहाचं राजकारण, महत्वाचे राजकीय क्षण, घडलेले राजकीय गुन्हे आणि बरंच काही... https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjwDBS-4JIND68oee4I2aU1 Sarkarnama is the only leading political news publisher in Maharashtra. It offers an in-depth analysis of political events, end-to-end coverage of election campaigns, and other important happenings in the political circle. It is a known name among politics and also political aficionados. Taking a step toward making the coverage more holistic, Sarkarnama presents " 'Raj'karan" - a podcast that covers important historical political events. What exactly happened? What were the exact reasons? What led to the political turmoil? Check out some amazing political tales, conspiracies, defining political moments, unheard stories, political crimes, and more on Sarkanarma's Special Podcast... Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to  enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjwDBS-4JIND68oee4I2aU1 Android | Apple

Episode Date
अन् छगन भुजबळांना घाम फुटला, ते भूमिगत झाले! | Rajkaran Podcast
Nov 15, 2024
टपाली मतांनी झाला होता लोकनेत्याचा पराभव
Nov 08, 2024
मार्गारेट अल्वा, प्रभा रावः कणखर महिला नेत्या
Nov 01, 2024
अन् विठ्ठलराव तुपे पाटलांनी पुण्याच्या 'भाईं'ना आस्मान दाखवलं
Oct 25, 2024
लातूरचा नावलौकिक वाढवणारे 'आप्पा'
Oct 18, 2024
पगार, पेन्शन विद्यार्थ्यांवर खर्च करणारे शिक्षणमहर्षी
Oct 11, 2024
मातब्बर राजघराण्यातील आई-मुलातील गाजलेला वाद
Oct 04, 2024
कथित सिंचन घोटाळ्यांचा रंजक प्रवास
Sep 27, 2024
गुजरातेत केशुभाईंनी रचला भाजपचा पाया
Aug 10, 2024
अशी पडली राज ठाकरेंच्या बंडाची ठिणगी
Aug 02, 2024
कॉम्रेड कृष्णा देसाईंची हत्या आणि शिवसेना
Jul 26, 2024
यशवंतराव गडाखांनी बाळासाहेब विखेंना पराभूत केलं, पण...
Jul 05, 2024
वसंतदादा पाटीलः गाव तेथे कार्यकर्ता असलेला मुख्यमंत्री
Jun 29, 2024
वरचढ होण्याच्या भीतीने अंतुले यांना दखवला 'हात'
Mar 22, 2024
...सुबोध मोहितेंचे विमान जर चुकले नसते तर?
Mar 01, 2024
मराठ्यांचा लढवय्या, जिगरबाज योद्धा (Maratha Reservation And Manoj Jarange Patil)
Nov 24, 2023
अकारण बदनाम आझमघढ | Infamous Azamgarh | RAJ’KARAN PODCAST
May 12, 2023
मथुराचा लढा (Changes in Rape Related Law due to Tribal Girls fight)
Mar 10, 2023
खेळातलं राजकारण आणि राजकारणातला खेळ | Politics in Cricket and Sports Field
Jan 27, 2023
राज आणि राणें एकत्र आले असते तर?
Oct 28, 2022
A Dispute Between Sharad Pawar and Madhavrao Godbole | का झाले होते शरद पवार आणि माधवराव गोडबोलेंमध्ये वाद...
Oct 14, 2022
राजकारणाचा प्रवास मोहिते पाटील घराण्याचा
Oct 07, 2022
कहाणी किस्सा कुर्सिका..ची
Sep 30, 2022
Why Nitishkumar is an Important Person in Indian Politics | नितीशकुमारांचे का आहे देशाच्या राजकारणात महत्त्व
Sep 23, 2022
The only leader whose superfast paths were constantly interrupted | असे एकमेव नेते, ज्यांच्या सुपरफास्ट मार्गांमध्ये सातत्याने अडथळे आणले गेले
Sep 16, 2022
कहाणी बारामतीतल्या एका संघर्षाची
Sep 09, 2022
ओबीसींना ताकद देऊन काँग्रेसला हादरे देणारा नेता: व्ही. पी. सिंह
Sep 02, 2022
स्वतंत्र भारतातला पहिला घोटाळा 'जीप स्कँडल'
Aug 26, 2022
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दंड बनतो तरी कुठं
Aug 12, 2022
कहाणी गणपती दूध पितो त्याची
Aug 05, 2022
कोडं ६० लाखांचं…न उलगडलेलं
Jul 29, 2022
राजभवन बनला होता स्मगलिंगचा अड्डा
Jul 22, 2022
काय घडलं १९९९ च्या नागपूर विधीमंडळ अधिवेशनातं? | What Happened in the 1999 Nagpur Winter Session?
Jul 15, 2022